रविवार, २८ जून, २०१५

वर्णनात्मक नोंदी (इयत्ता २ री - गणित )

विशेष उल्लेखनीय नोंदी :-

  1. भौमितिक आकार ओळखतो .
  2. वस्तूंचे पृष्टभाग सांगतो .
  3. मापन वजन  संकल्पना स्पष्ट आहेत .
  4. संख्यांचे मापन व लेखन करतो .
  5. एकक व दशक रुपात संख्या वाचतो .
  6. बेरीज हातच्याची उदाहरणे सोडवतो .
  7. वजाबाकी हतच्याची उदाहरणे सोडवतो .
  8. शून्याची संकल्पना स्पष्ट आहे .
  9. २ ते १० पर्यंतच्या पाढ्याचे वाचन व लेखन करतो .
  10. बेरीज वजाबाकीची उदाहरणे सोडवतो .

सुधारणा  आवश्यक नोंदी :-

  1. भौमितिक आकारांच्या संकल्पना स्पष्ट होणे गरजेचे .
  2. वजन मापे / चलनी नोटा व नाणी यांची ओळख गरजेची .
  3. संख्या वाचन / लेखनाचा सराव आवश्यक .
  4. संख्याचे एकक /दशक रुपात वाचन /लेखन सराव आवश्यक. 
  5. बेरजेतील हातच्याची संकल्पना स्पष्ट होणे गरजेचे .
  6. वजाबाकीतील हातच्याची संकल्पना स्पष्ट होणे गरजेचे.
  7. शून्याची संकल्पना स्पष्ट होणे गरजेचे .
  8. शाब्दिक उदाहरणांची मांडणी करताना गोंधळतो .
  9. शाब्दिक उदाहरणांचा सराव आवश्यक .
  10. पाढे  लेखन वाचनाचा सराव आवश्यक. 

आवड /छंद विषयक नोंदी :-

  1. भौमितिक आकाराची नक्षी काढण्याची आवड आहे .
  2. वस्तूचे पृष्ठभाग रंगवतो .
  3. संख्याविषयक खेळ / भेंड्या इ. भाग घेतो .
  4. दशकाचे गठ्ठे तयार करतो .
  5. गणिती कोडे सोडवतो .
  6. गणिताधारित गाणी म्हणतो .
  7. शाब्दिक उदाहरणे स्वतःच तयार करतो .
  8. मित्रांना गणिती क्रियासंदर्भात  मार्गदर्शन करतो.   

 

इयत्ता १ ली

इयत्ता २ री 

इयत्ता ३ री 

इयत्ता ४ थी  

   
 

Popular Posts

शासन सेवेतील अधिकारी व कर्मचारी सेवाजेष्ठता सूची प्रत्येक वर्षी तयार करणे व प्रसिद्ध करणे याबाबतचे सर्वंकष धोरण

 शासन सेवेतील अधिकारी व कर्मचारी सेवाजेष्ठता सूची प्रत्येक वर्षी तयार करणे व प्रसिद्ध करणे याबाबतचे सर्वंकष धोरण  DOWNLOAD