रविवार, २८ जून, २०१५

वर्णनात्मक नोंदी (इयत्ता ४ थी -मराठी )

विशेष उल्लेखनीय नोंदी 

  1. लक्षपूर्वक श्रावण करतो 
  2. ऐकताना अवधान टिकवून ठेवतो 
  3. दृक श्राव्य साधनांचे लक्षपूर्वक श्रावण करतो 
  4. कविता सुस्वर गायन करतो 
  5. गीतांचे प्रभावी सादरीकरण करतो 
  6. ऐकलेली  माहिती प्रभावीपणे सांगतो 
  7. परिसरातील मजकूर आकलनासह वाचन करतो 
  8. स्पष्ट उच्चारासह प्रकट वाचन करतो 
  9. हस्तलिखित मजकुराचे वाचन करतो 
  10. वाचन करताना  ठिकाणी विराम येतो 
  11.  योग्य गतीने वळणदार लेखन करतो 
  12. शब्द , वाक्ये आठवून लेखन करतो 
  13. सूचनेनुसार शब्द वाक्ये लिहितो 
  14. प्रश्नांची उत्तरे लेखन  करतो 
  15. म्हणी , वाक्प्रचारांचा  लेखनात वापर करतो 

सुधारणात्मक नोंदी

  1. सूचनांचा क्रम  लक्षात राहत नाही 
  2.  घटना सांगताना क्रम विसरतो 
  3. सहशालेय उपक्रमात क्रम विसरतो 
  4. संभाषणात सहभाग आवश्यक 
  5. उच्चारात स्पष्टता आवश्यक 
  6. बोलताना योग्य गती आवश्यक 
  7. आत्मविश्वासपूर्वक बोलणे आवश्यक 
  8. वाचतांना योग्य ठिकाणी विराम घेणे आवश्यक 
  9. वाचनस्पर्धा  सहभाग आवश्यक 
  10. संदर्भसाहित्य वापर आवश्यक 

आवड छंद विषयक नोंदी 

  1. सुविचारांचा संग्रह करतो 
  2. स्वतःची  कामे स्वतः करतो 
  3. निसर्गाची आवड आहे 
  4. अवांतर वाचनाची  आवड आहे 
  5. वाचनीय  संग्रह करतो 
  6. अक्षरलेखनाची आवड आहे 
  7. राष्ट्रीय प्रतीकांचा मान ठेवतो 
  8. सराव उताऱ्यांचे आकलन होते 
  9. बोलताना प्रमाण भाषेचा वापर करतो 
  10. वाचन पाठांचा संग्रह करतो 
  11. बोधकथा इ. संकलन करतो 

इयत्ता १ ली

इयत्ता २ री 

इयत्ता ३ री 

इयत्ता ४ थी  





Popular Posts

शासन सेवेतील अधिकारी व कर्मचारी सेवाजेष्ठता सूची प्रत्येक वर्षी तयार करणे व प्रसिद्ध करणे याबाबतचे सर्वंकष धोरण

 शासन सेवेतील अधिकारी व कर्मचारी सेवाजेष्ठता सूची प्रत्येक वर्षी तयार करणे व प्रसिद्ध करणे याबाबतचे सर्वंकष धोरण  DOWNLOAD