देह मंदिर, चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना सत्य सुंदर मंगलाची, नित्य हो आराधना दुःखितांचे दुःख जावो ही मनाची कामना वेदना जाणावयाला जागवू संवेदना दुर्बळाच्या रक्षणाला पौरुषाची साधना जीवनी नव तेज राहो, अंतरंगी भावना सुन्द्रचा वेध लागो, मानवाच्या जीवना शौर्य लाभो, धैर्य लाभो, सत्यता सशोधना भेद सारे मावळू द्या वैर साऱ्या वासना मानवाच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना मुक्त आम्ही फक्त मानू बधुतेच्या बंधना
Pages
- Home
- प्रगतीपुस्ताकातील नोंदी
- शालार्थ help videos
- शासकीय संकेतस्थळे
- इयत्ता १ लि ते ८ वि पाठ्यपुस्तके pdf मध्ये
- डाउनलोड करा
- मीना-राजू मंच
- आमच्या शाळांविषयी महिती
- शालेय घंटीचे वेळापत्रक :--
- विविध शालेय स्पर्धा परीक्षा
- थोरांचे जीवनपट
- शासन निर्णय
- राष्ट्रगीत(MP३) मध्ये :-
- यशस्वी होण्याचे नियम
- बालगीते
- शारीरिक शिक्षण -शालेय उपक्रम
- प्राथमिक शिक्षक नियमावली
- विद्यार्थी लाभाच्या योजना
- वार्षिक नियोजन
- आकारिक मूल्यमापन
- संकलित मूल्यमापन
- शालेय पोषण आहार
गुरुवार, २ एप्रिल, २०१५
देह मंदिर, चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना
Popular Posts
शासन सेवेतील अधिकारी व कर्मचारी सेवाजेष्ठता सूची प्रत्येक वर्षी तयार करणे व प्रसिद्ध करणे याबाबतचे सर्वंकष धोरण
शासन सेवेतील अधिकारी व कर्मचारी सेवाजेष्ठता सूची प्रत्येक वर्षी तयार करणे व प्रसिद्ध करणे याबाबतचे सर्वंकष धोरण DOWNLOAD