शुक्रवार, १५ ऑगस्ट, २०१४

खलील विषयांवर विद्यार्थ्यांना लिहिते-बोलते करू या

खलील विषयांवर विद्यार्थ्यांना लिहिते-बोलते करू या....



  • माझी आई
  • मी झाड बोलतोय
  • चंद्र
  • माझे वडील
  • पाणी … पाणी …  
  • वारा
  • माझी ताई
  • माझा आवडता पक्षी
  • संगणक माझा मित्र
  • माझी आजी
  • माझा आवडता प्राणी
  • माझे आवडते शिक्षक
  • माझे आजोबा
  • माझी आवडती गाणी
  • सैनिक
  • माझे मामा
  • माझा आवडता देशभक्त
  • पाढे तयार करणे
  • माझे गाव
  • माझा आवडता शास्त्रज्ञ
  • संतांची शिकवण
  • माझे शेजारी
  • माझा आवडता खेळ
  • लाईट चा वापर
  • माझा देश
  • माझा आवडता खेळाडू
  • साधी राहणी - उच्च विचार
  • माझे राज्य
  • माझा आवडता छंद
  • … या महिलांचा सार्थ अभिमान वाटतो
  • माझा जिल्हा
  • माझा आवडता लेखक

  • शेतकरी
  • माझा आवडता कवी

  • मजूर
  • माझ्या देशाचा उज्ज्वल इतिहास

  • माझ्या देशाचे राष्ट्रपती
  • स्वरचित कविता

  • मी सरपंच झालो तर
  • स्वरचित कथा

  • मी मुख्यमंत्री झालो तर
  • स्वरचित नाटिका

  • मी पंतप्रधान झालो तर
  • माझ्या गावातील गाणी

  • मी पोलिस झालो तर
  • सूर्य

विविध परीक्षांची माहिती

विविध शालेय परीक्षांची माहिती :--


अ. क्र.
परीक्षेचे नाव
पात्रता लाभार्थी विद्यार्थी
आवेदनपत्र भरण्याचा कालावधी
परीक्षेचा कालावधी महिना
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना  www.mscepune.in
महाराष्ट्र राज्यातील शासनमान्य शाळेत इ. ४थी  मधील विहित वयोगटातील विद्यार्थी
ऑगस्ट
फेब्रुवारी / मार्च
माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा   www.mscepune.in
ई . ७ वी
ऑगस्ट
फेब्रुवारी / मार्च
शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा www.mscepune.in
म. रा . ग्रामीण भागातील इ. ४ थी मधील फक्त मुले
ऑगस्ट
फेब्रुवारी / मार्च
आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश
परीक्षा www.mscepune.in
आदिवासी क्षेत्रातील रहिवासी असणारे अनुसूचित जमातीचे इ. ४थी मधील फक्त मुले
ऑगस्ट
फेब्रुवारी / मार्च
विमुक्त जाती व अ. जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा
आश्रमशाळेतील इ. ४थी  मधील विद्यार्थी
ऑगस्ट
फेब्रुवारी / मार्च
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा www.navodaya.nic.in
इ . ५ वी
सप्टेबर
फेब्रुवारी
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा www.navodaya.nic.in
इ. ८ वी
सप्टेबर
फेब्रुवारी
सैनिकी शाळा प्रवेश परीक्षा (सातारा ) www.sainik.satara.org
इ. ५ वी फक्त मुले
ऑक्टोबर
फेब्रुवारी / मार्च
राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज , डेहराडून  www.irmc.org
इ. ७ वी / इ. ८ वी फक्त मुले
जून
जून/डिसेम्बर
१०
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक परीक्षा
इ. ८ वीत शिकत असलेला व पालकांचे उत्पन्न रु. १,५०,००० /-
सप्टेबर
नोव्हेंबर ३ रा रविवार
११
श्री शिवाजी मिलिटरी स्कूल , पुणे व नाशिक www.irmc.org
इ. ४ थीत शिकत असलेला व पालकांचे उत्पन्न रु. १००००/-
सप्टेबर
एप्रिल
१२
सांस्कृतिक प्रज्ञाशोध परीक्षा
प्राथमिक, माध्यमिक, विहित वयोगटानुसार विद्यार्थी


१३
राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा राज्यस्तर एनटीएस www.mscepune.in
प्राथमिक, माध्यमिक, विहित वयोगटानुसार विद्यार्थी
सप्टेबर
नोव्हेंबर
१४
राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा राज्यस्तर एनटीएस www.mscepune.in
राज्यस्तर गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी
मार्च
मे
१५
राष्ट्रभाषा हिंदी परीक्षा
इ. ५ वी ते ८ वी चे विद्यार्थी
जुलै
जुलै /सप्टेबर
१६
डॉ . होमीभाभा कालवैज्ञानिक परीक्षा
इ. ६वी  ते ९ वी  चे विद्यार्थी
डिसेंबर
सप्टेबर

फेब्रुवारी
१७
गणित ऑलम्पियाड
इ. ९वी , १०वी , व ११ वी

डिसेंबर
१८
एलिमेंटरी /इंटरमिजिएट चित्रकला परीक्षा  
इ. ७वी  ते ९ वी  चे विद्यार्थी
जुलै
फेब्रुवारी
१९
क्रीडा प्रबोधिनी पुणे
इ. २री ते ८ वी  
मार्च

२०
मुलांची सैनिकी शाळा
इ. ५वी
ऑक्टोबर
डिसेंबर
२२
गणित
इ. ३री , ४थी , व इ. ६ वी (टिळक महाराष्ट्र विद्यापीठ )
जानेवारी
मार्च
२३
गणित
इ. ३री , ४थी , व इ. ६ वी (टिळक महाराष्ट्र विद्यापीठ )
जानेवारी
मार्च

टिप :-- या परीक्षांचा कालावधी व नियोजनामध्ये कमी-अधिक बदल होऊ शकतो , यासाठी कार्यालयाच्या वरिष्ठांशी संपर्क साधावा  अथवा संकेतस्थळावरून माहिती घ्यावी

विद्यार्थी लाभाच्या योजना

विद्यार्थी लाभाच्या योजना :

अ. क्र.
योजनेचे नाव
वर्ग
निकष




1
उपस्थिती भत्ता
ई . १ली ते ४ थी
SC, ST, VJNT संवर्गातील दारिद्र्य रेषेखालील पालकांच्या किंवा वार्षिक उत्पन्न ११०००/- व शहरी ११८५०/- महसूल अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र असणाऱ्या दरमहा ७५% उपस्थिती असणाऱ्या मुली
2
मोफत गणवेश योजना
ई . १ली ते ४ थी
SC, ST, VJNT संवर्गातील सर्व मुले व मुली
3
मोफत लेखन साहित्य
ई . १ली ते ४ थी
SC, ST, VJNT संवर्गातील सर्व मुले व मुली
4
शालेय पोषण आहार
ई . १ली ते ५ वी
ई . १ली ते ५ वी उपस्थित असणाऱ्या सर्व मुला - मुलींना दररोज
5
राष्ट्रीय मध्यान्ह भोजन योजना
ई . ६वी ते ८ वी
ई . ६वी ते ८ वी उपस्थित असणाऱ्या सर्व मुला-मुलींना दररोज
6
मोफत पाठ्यपुस्तके
ई . १ली ते ८ वी
ई . १ली ते ८ वी सर्व विद्यार्थी
7
मोफत गणवेश योजना
ई . १ली ते ८ वी
सर्व जातीच्या मुली तसेच SC, ST व दारिद्र्य रेषेखालील (BPL)पालकांची उर्वरित संवर्गातील फक्त मुले
8
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती
इ . ५वी ते ७वी
SC,VJNT,SBC संवर्गातील मुली
9
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती
इ . ८वी ते १० वी
SC संवर्गातील मुली
10
माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती
ई. ५वी ते १० वी
SC,VJNT.SBC मुले व मुली
11
परीक्षा फी ई. १० वी (एस . एस . सी . बोर्ड )
ई. १० वी
SC,ST,VJNT,SBC विशेष मागास मुले व मुली
12
अस्वच्छ व्यवसायात असलेल्या पालकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती
ई. १ली ते १० वी
१) जातीचे बंधन नाही २)व्यवसायाचे प्रमाणपत्र ग्रामसेवक व सरपंच यांच्या स्वाक्षरीने , शहरी भागामध्ये उपयुक्त म . न . पा . यांचे प्रमाणपत्र ३)खालील व्यवसाय असावेत . जनावरांची कातडी सोलणे , कातडी कमावणे ई .
13
अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
ई. १ली ते १० वी
४०% अपंगत्व प्रमाणपत्र असणारे खालील विद्यार्थी विद्यार्थी अ ) अंध ब)मुकबधीर क)अस्थिव्यंग
14
राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती
११वी
एस . एस . सी . बोर्ड परीक्षा ७५% गुण घेऊन अकरावीत प्रवेश SC, VJNT, SBC मुले मुली
15
राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती
१०वी व १२ वी
१०वी व १२ वी बोर्डात शाळा /महाविद्यालयातून सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून प्रथम क्रमांक SC,VJNT,SBC मुले मुली
16
अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रोत्साहन भत्ता
५ वी ते ७ वी
मुस्लीम , बौध , ख्रिस्चन , शीख , जैन व पारशी समाजातील दरमहा ७५% उपस्थिती असणारे मुले - मुली
17
मोफत गणवेश योजना
१ली ते ४ थी
मुस्लीम , बौध , ख्रिस्चन , शीख , जैन व पारशी समाजातील मुले - मुली (अल्पसंख्यांक विभाग योजने अंतर्गत )
18
PRIMATRIK अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती
ई. १ली ते १० वी
मुस्लीम , बुद्ध , ख्रिस्चन , शीख , पारशी समाजातील विद्यार्थ्यांसाठी १)मागील वर्षी ५०% गुण आवश्यक २) उत्पन्न १ लाखांपर्यंत ३)साक्षांकीत फोटो ४)१०/- च्या स्टंप पेपर वर स्वयं घोषित अल्पसंख्यांक असलेले प्रमाणपत्र ५)एका कुटुंबातील दोनपेक्षा जास्त पाल्यांना अनुद्नेय नाही
19
सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना
ई . १ ते १० एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाधिकारी
१) ST संवर्गातील मुले मुली २)मुख्याध्यापकांनी ST असल्याचे प्रमाणित केलेले प्रमाणपत्र ३)वार्षिक उत्पन्न रु १. ०८ लाखांपेक्षा कमी आसल्याचे ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र ४)दरमहा उपस्थिती ८०% आवश्यक .

Popular Posts

शासन सेवेतील अधिकारी व कर्मचारी सेवाजेष्ठता सूची प्रत्येक वर्षी तयार करणे व प्रसिद्ध करणे याबाबतचे सर्वंकष धोरण

 शासन सेवेतील अधिकारी व कर्मचारी सेवाजेष्ठता सूची प्रत्येक वर्षी तयार करणे व प्रसिद्ध करणे याबाबतचे सर्वंकष धोरण  DOWNLOAD